शेअर मार्केटमध्ये 500 रूपये रोज मिळवण्यासाठी कोणते शेअर घ्यावेत?
शेअर बाजारात लॉंग टर्म साठी पुढील शेअर विचारात घेणे योग्य होईल:
1.एचडीएफसी बँक
मागील एक वर्षातील रिटर्न: 19%
2.आयसीआयसीआय बँक
मागील एक वर्षातील रिटर्न: 44%
3.रिलायन्स इंडस्ट्रीस
मागील एक वर्षातील रिटर्न: 15%
4.एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स
मागील एक वर्षातील रिटर्न: 61%
5.स्टेट बँक ऑफ इंडिया
मागील एक वर्षातील रिटर्न: 9%
वरील सर्व शेअर्स हे त्या सेगमेंट मधील टॉप शेअर्स आहेत आणि मार्केट लीडर्स पण आहेत.त्यामुळे भविष्यात चांगली रक्कम जमा करण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहेत.
Comments
Post a Comment