शेअर मार्केटमध्ये 500 रूपये रोज मिळवण्यासाठी कोणते शेअर घ्यावेत?
उ त्तर :-शेअर मार्केटमध्ये लाँग टर्मसाठी कोणते शेअर्स विकत घ्यावे? शेअर बाजारात लॉंग टर्म साठी पुढील शेअर विचारात घेणे योग्य होईल: 1.एचडीएफसी बँक मागील एक वर्षातील रिटर्न: 19% 2.आयसीआयसीआय बँक मागील एक वर्षातील रिटर्न: 44% 3.रिलायन्स इंडस्ट्रीस मागील एक वर्षातील रिटर्न: 15% 4.एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स मागील एक वर्षातील रिटर्न: 61% 5.स्टेट बँक ऑफ इंडिया मागील एक वर्षातील रिटर्न: 9% वरील सर्व शेअर्स हे त्या सेगमेंट मधील टॉप शेअर्स आहेत आणि मार्केट लीडर्स पण आहेत.त्यामुळे भविष्यात चांगली रक्कम जमा करण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहेत.