शेअर मार्केटमध्ये दीर्घ काळासाठी कोणते शेअर्स विकत घ्यावेत?
रोजच्या वापरातील वस्तू व सेवा ज्या कंपनीच्या आहेत त्या कंपनीच्या शेअर्स मध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा .
उदा. जीओ चे इंटरनेट वापरत तर रिलायन्स घ्या किंवा एअरटेल वापरत असाल तर ती कंपनीही जबरदस्त आहे.
पॅराशूट चं तेल वापरत असाल तर Marico चे शेअर्स घ्या
हिंदुस्थान युनिलिवर, डाबर चे बरेच प्रॉडक्ट वापरतो ते घ्या.
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खातं असेल तर SBIN चे शेअर्स घ्या.
टायटन ची घड्याळ वापरतो ते शेअर्स घ्या.
Dmart मधुन किराणा सामान खरेदी करतो Dmart चे शेअर्स घ्यावे. ह
पेट्रोल व डिझेल साठी भारत पेट्रोलियम मध्ये गुंतवणूक करा.
अशाप्रकारे शेअर्स शोधून गुंतवणूक करा.
Comments
Post a Comment